Wednesday, September 5, 2012
Monday, August 27, 2012
Wednesday, August 22, 2012
Friday, July 20, 2012
Monday, July 2, 2012
Sunday, April 29, 2012
Monday, April 23, 2012
Wednesday, April 11, 2012
Thursday, February 16, 2012
ती म्हणाली येईन परत मी ...
... तो तिला नित्य स्वप्नात पहतो ... तिल स्वप्नात भेटतो ... तिच्याशी बोलतो ... तिच्याबरोबर हसतो ... तिच्यात रममाण होतो ... मात्र ... मात्र स्वप्न संपताना तो हळहळतो... कारण वास्तवात ती नसते ... स्वप्न संपताना ती देखील निघून जाते, मात्र जाताना ती त्याला परत येण्याचे वचन देते, कि मी नक्की परत येईन ...
पुन्हा तुझ्याशी हितगुज करण्यासाठी अन कायमची तुझी म्हणून जगण्यासाठी ...
याच तिच्या वचनाची ही प्रस्तुत कविता ...
पुन्हा तुझ्याशी हितगुज करण्यासाठी अन कायमची तुझी म्हणून जगण्यासाठी ...
याच तिच्या वचनाची ही प्रस्तुत कविता ...

एकदा पहा ...
... शेवटी तो भीत भीत का होईना तिच्यासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवतो, मन हलकं करतो... पण ती लगेच उत्तर देत नाही. उत्तरासाठी त्याच्याकडे थोडा वेळ मागते... तो देखील ‘हो’ म्हणतो... मात्र तिचे उत्तर ऐकण्यासठी किंबहुना तिच्या होकरसाठी तो इतका अधीर होतो की... येणारा प्रत्येक क्षण त्याला युगासारखा भासू लागतो... एक एक क्षण त्याच्यासाठी तेव्हा कठीण जात असतो... तो अगदी व्याकूळ होतो , तिच्या फक्त एका होकारासाठी !!!
त्याची हीच भावना ह्या प्रस्तुत कवितेत मी मांडत आहे...
त्याची हीच भावना ह्या प्रस्तुत कवितेत मी मांडत आहे...

अजुनही ...
तो तिला पाहतो... अन पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतो. "Love @ First Sight". मग सुरू होते त्याची अव्यक्त धडपड. तिला येता जाता न्याहाळणे, तिला सतत पहावेसे वाटणे, तिच्या ओझरत्या दर्शनाची सुद्धा 'आठवण' करून जपणे. अगदी तिच्या प्रेमात ओथंबून जाणे. पण शेवटी ही सारी धडपड अव्यक्त राहते. तो काहीच बोलत नाही.
अशाच माझ्या काही मित्रांवर भाष्य करणारी ही प्रस्तुत कविता ...
अशाच माझ्या काही मित्रांवर भाष्य करणारी ही प्रस्तुत कविता ...
Subscribe to:
Posts (Atom)













