तो तिला पाहतो... अन पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतो. "Love @ First Sight". मग सुरू होते त्याची अव्यक्त धडपड. तिला येता जाता न्याहाळणे, तिला सतत पहावेसे वाटणे, तिच्या ओझरत्या दर्शनाची सुद्धा 'आठवण' करून जपणे. अगदी तिच्या प्रेमात ओथंबून जाणे. पण शेवटी ही सारी धडपड अव्यक्त राहते. तो काहीच बोलत नाही.
अशाच माझ्या काही मित्रांवर भाष्य करणारी ही प्रस्तुत कविता ...
अशाच माझ्या काही मित्रांवर भाष्य करणारी ही प्रस्तुत कविता ...
No comments:
Post a Comment