काल संध्याकाळी जेव्हा ढग दाटून आले, आणि हवेत गारवा जाणवला, तेव्हा खरच मनापासून छान वाटले. बहुसंख्य लोकांनी तो आनंद अनुभवला सुद्धा, काहींनी गरमा-गरम चहा पित, काहींनी गरमा-गरम भजी खात, काहींनी स्वच्छंदी फ़िरत तर काहींनी दूर असलेल्या आपल्या जोडीदाराच्या आठवणीत ....
No comments:
Post a Comment